Shreya Maskar
अजिंक्यतारा किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे.
अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरात उंच डोंगरावर वसलेला आहे.
अजिंक्यतारा किल्ल्याला सातारचा किल्ला असे ही म्हणतात.
प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे.
अजिंक्यतारा किल्ल्याची तटबंदी आजही भक्कम आहे.
अजिंक्यतारा किल्ल्यावर छोटे हनुमानाचे, महादेवाचे मंदिर आहे.
अजिंक्यतारा किल्ल्यावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
अजिंक्यतारा किल्ल्यावर लहान मुलांसोबत आवर्जून जा.