Madhuri Dixit: सोनेरी साडी अन् नाजूक टिकली; माधुरी दीक्षितचा गोल्डन साडीतील मनमोहक शाही अंदाज

Shruti Vilas Kadam

सोनेरी सिल्क साडीचा शाही अंदाज

माधुरी दिक्षितने सोनेरी रंगाची सिल्क साडी नेसली आहे. या साडीमुळे तिच्या लूकला पारंपरिक आणि रॉयल टच मिळाला आहे.

Madhuri Dixit

मॅचिंग ब्लाऊजची सुंदर निवड

सोनेरी साडीसोबत तिने मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे. साडी आणि ब्लाऊजच्या रंगसंगतीमुळे तिचा संपूर्ण लूक उठून दिसत आहे.

Madhuri Dixit

गळ्यातील हाराने वाढवली शोभा

माधुरीने गळ्यात सुंदर पारंपरिक हार घातला आहे. या दागिन्यामुळे तिच्या सोनेरी साडीतील लूकला अधिक आकर्षक रूप मिळाले आहे.

Madhuri Dixit

हातातील पाटल्या आणि अंगठी

तिने हातात पारंपरिक पाटल्या आणि बोटात सुंदर अंगठी घातली आहे. या दागिन्यांमुळे तिच्या लूकमध्ये अधिक भर पडली आहे.

Madhuri Dixit

कपाळावरील टिकलीने खुलला लूक

माधुरीने कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे. तिच्या या साध्या पण सुंदर स्टाइलमुळे संपूर्ण लूक अधिक देखणा दिसत आहे.

Madhuri Dixit

साधेपणातही दिसला ग्लॅमरस अंदाज

सोनेरी साडी, पारंपरिक दागिने आणि तिचे निखळ हास्य यामुळे माधुरीचा लूक खास ठरला आहे.

Madhuri Dixit

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर खास पाहुणे

माधुरी सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी विशेष भागात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

Madhuri Dixit

8 Glasses of Water: खरंच दिवसाला ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

8 Glasses of Water | Saam Tv
येथे क्लिक करा