Ankush Dhavre
कोंबडी आधी आली की अंडे? हा प्रश्न अनेकांना सतावतो.
तुम्ही अनेकदा हा प्रश्न ऐकला असेल.
काहींचं म्हणणं असतं की कोंबडी, तर काही म्हणतात अंडे.
जर कोंबडी आधी आली, तर कुठन आली आणि अंडे आधी आले, तर मग ते कुठून आलं अशी असंख्य प्रश्न उपस्थित केले जातात.
अखेर आता उत्तर मिळालं आहे. वैझानिकांच्या मते, कोंबडीच आधी जन्माला आली.
कोंबडीच आधी जन्माला आली आहे. असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते, उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये पक्षांमध्ये झालेल्या जनुकीय अपघातातून कोंबडी प्रथम जन्माला आली.
अंड्याच्या कवचासाठी जे प्रथिने लागतात, फक्त कोंबडीच निर्माण करु शकते.
'सायंटिफिक फॅक्ट' या विज्ञान प्रसाराचे काम करणाऱ्या ऑनलाईन संकेतस्थळाने या उत्तराची पुष्टी केली आहे.