Samarjeet Ghatage: समरजीतसिंह घाटगेंचं झहीर खानशी आहे खास नातं

Priya More

समरजीतसिंह घाटगे

कोल्हापूरमधील भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला.

Samarjeet Ghatage | Social Media

विधानसभा निवडणूक

समरजीत घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का दिला.

Samarjeet Ghatage | Social Media

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

कागलच्या भविष्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे समरजीत यांनी सांगितले.

Samarjeet Ghatage | Social Media

क्रिकेटरसोबत खास नातं

समरजीत घाटगे यांचे बॉलिवूड आणि क्रिकेटरसोबत खूपच जुनं आणि खास नातं आहे.

Sagarika Ghatge And Zaheer Khan | Social Media

सागरिका घाटगे

समरजीत घाटगे यांची बहीण बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सागरिका घाटगे ही त्यांची बहीण आहे.

Sagarika Ghatge | Social Media

चुलत बहीण

सागरिका घाटगेही कोल्हापूरच्या कागलमधील आहे. ती समरजीत घाटगे यांची चुलत बहीण आहे.

Sagarika Ghatge | Social Media

झहीर खान

सागरिकाने माजी क्रिकेटपटू झहीर खानशी लग्न केले आहे. कोल्हापूर हे झहीरचं सासर आहे.

Sagarika Ghatge And Zaheer Khan | Social Media

चुलत काका

सागरिका घाटगे यांचे वडील विजयसिंह यशवंतराव घाटगे हे समरजित घाटगे यांचे चुलत काका होते.

Sagarika Ghatge And Zaheer Khan | Social Media

चित्रपटात काम

सागरिका घाटगेने अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sagarika Ghatge | Social Media

NEXT: Deepika Padukone: दीपिकाने बेबीबंप फ्लॉन्ट करत केले फोटोशूट, रणवीरसोबत दिल्या रोमँटिक पोझ

Deepika Padukone Pregnancy Photoshoot | Instagram @deepikapadukone
येथे क्लिक करा...