Deepika Padukone: दीपिकाने बेबीबंप फ्लॉन्ट करत केले फोटोशूट, रणवीरसोबत झाली रोमँटिक

Priya More

दीपिका-रणवीर

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लवकरच आई-बाबा होणार आहे.

Deepika Padukone Pregnancy Photoshoot | Instagram @deepikapadukone

बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक

२८ सप्टेंबरला दीपिकाला डिलिव्हरीची तारीख देण्यात आली आहे. दोघेही आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी खूपच उत्सुक आहेत.

Deepika Padukone Pregnancy Photoshoot | Instagram @deepikapadukone

प्रग्नेंसी फोटोशूट

दीपिकाने नुकताच प्रग्नेंसी फोटोशूट केले आहे. तिने पहिल्यांदाच आपला बेबीबंप फ्लॉन्ट केला.

Deepika Padukone Pregnancy Photoshoot | Instagram @deepikapadukone

रणवीरसोबत झाली रोमँटिक

दीपिकाने बिकिनीमध्ये प्रग्नेंसी फोटोशूट केले. यावेळी ती रणवीरसोबत रोमँटिक झाली. दोघांनी किलर पोझ दिल्या.

Deepika Padukone Pregnancy Photoshoot | Instagram @deepikapadukone

फोटो व्हायरल

दीपिकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रग्नेंसी फोटोशूट केले असून हे फोटो व्हायरल होत आहेत.

Deepika Padukone Pregnancy Photoshoot | Instagram @deepikapadukone

बेबीबंप केला फ्लॉन्ट

दीपिका पादुकोण आपला बेबी बंप दाखवताना फोटोमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीची रणवीर सिंगसोबत जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

Deepika Padukone Pregnancy Photoshoot | Instagram @deepikapadukone

चेहऱ्यावर आनंद

दीपिका आणि रणवीरच्या चेहऱ्यावर आई-बाबा होणार असल्याचा आनंद दिसत आहे.

Deepika Padukone Pregnancy Photoshoot | Instagram @deepikapadukone

असा केला लूक

दीपिकाने ब्लॅक अँड व्हाइटमध्ये आपले प्रग्नेंसी फोटोशूट केले आहे. तिने ब्लॅक कलरचीच बिकिनी परिधान केली आहे.

Deepika Padukone Pregnancy Photoshoot | Instagram @deepikapadukone

बिकिनीमध्ये फोटोशूट

दीपिकाने कधी जिन्स, कधी बिकिनी तर कधी वनपीस परिधान करत हे प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे.

Deepika Padukone Pregnancy Photoshoot | Instagram @deepikapadukone

चाहत्यांकडून पसंती

दीपिकाच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. ते देखील दीपिकाच्या बाळाची वाट पाहत आहेत.

Deepika Padukone Pregnancy Photoshoot | Instagram @deepikapadukone

फोटोशूटमुळे चर्चेत

दीपिका पादुकोण प्रग्नेंसी फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या फोटोंना चांगली पसंती मिळत आहे.

Deepika Padukone Pregnancy Photoshoot | Instagram @deepikapadukone

आई-बाबा होणार

दीपिका आणि रणवीरने फेब्रुवारी महिन्यामध्ये आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती.

Deepika Padukone Pregnancy Photoshoot | Instagram @deepikapadukone

NEXT: Mouni Roy: मौनी रॉयचा साडीतील हा गॉर्जियस लूक पाहिलात का?

Mouni Roy | Instagra @imouniroy
येथे क्लिक करा...