Mouni Roy: मौनी रॉयचा साडीतील गॉर्जियस लूक पाहिलात का?

Priya More

मौनी रॉय

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आपल्या दमदार अभिनय आणि हटके ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

दिसते सुंदर

वेस्टर्न ड्रेस असो वा मग साडी असो यामध्ये मौनी रॉय खूपच सुंदर दिसते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

नवीन फोटो

मौनी रॉयने नुकताच नवीन फोटो आपल्या अधिकृत इन्सटाग्रामवर शेअर केले आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

ब्लॅक कलरची साडी

मौनी रॉयने ब्लॅक कलरची सुंदर साडी परिधान करून फोटोशूट केले आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

असा केला लूक

मौनी रॉयने केसाची वेणी, गळ्यात मोत्यांची माळ, हातामध्ये मोत्यांच्या बांगड्या आणि लाइट मेकअप करत आपला लूक परिपूर्ण केला.

Mouni Roy | Instagram @imouniroy

फोटो व्हायरल

मौनी रॉयचे हे फोटो व्हायरल होत असून तिच्या फोटोंना चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

चाहते फिदा

मौनी रॉयच्या या नव्या लूकवर तिचे चाहते फिदा झाले आहेत. तिच्या फोटोंवरून नजर हटत नाहीये.

Mouni Roy | Instagram @imouniroy

गॉर्जियस दिसते

या लूकमध्ये मौनी रॉय खूपच गॉर्जियस दिसत आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच लाइमलाइटमध्ये असते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियावर सक्रीय असणारी मौनी रॉय आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

NEXT: Health Tips: पाण्यात तुरटी मिक्स करून अंघोळ करण्याचे जाणून घ्या ५ फायदे

Alum Water For Bath | Social Media
येथे क्लिक करा...