Priya More
सध्याच्या बिझी लाइफस्टाइलमध्ये अनेकांना आराम देखील मिळत नाही. त्यामुळे थकवा येतो.
तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी मिक्स केल्यामुळे खूप फायदा होतो.
तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे थकवा लवकर दूर होतो.
तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे पायदुखी कमी होते.
घामामुळे येणारा वास तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे दूर होतो.
वाढत्या वयाबरोबर त्वचा निस्तेज होऊ लागते. यामुळे त्वचा घट्ट होण्यास तुरटीचे पाणी फायदेशीर आहे.
शरीरावरील सूज दूर करण्यासाठी दररोज तुरटीच्या पाण्याने अंघोळ करा.
टक्कल करताना तुरटीचे पाणी वापरल्यामुळे बरेच फायदे होतात.