ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धनंजय महाडिक हे कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं नाव आहे.
धनंजय महाडिकांचा धाकटा मुलगा कृष्णराजदेखील समाजकारणात सक्रिय आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी कृष्णराज महाडिक इच्छुक होते.
कृष्णराज महाडिक हे अॅथलेट, युट्यूबर आणि राजकारणी आहेत.
कृष्णराज महाडिकांचा जन्म १२ जून १९९८ रोजी झाला.
कृष्णराज महाडिक यांनी फॉर्म्युला ३ रेसिंगमध्ये पहिला क्रमांक मिळवला होता.
फॉर्म्युला ३ रेसिंगमध्ये पहिला क्रमांक मिळवणारे कृष्णराज हे दुसरे भारतीय आहेत .
कृष्णराज यांनी परदेशात शिक्षण घेतले आहे.
Next: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंचं शिक्षण किती?