ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऋतुराज पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणातील खूप मोठं नाव आहे.
ऋतुराज पाटील हे पाटील कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत. ते डॉ. संजय डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र आहेत.
ऋतुराज पाटील हे माजी आमदार आहेत. त्यांनी कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढवली होती.
ऋतुराज पाटील हे डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये ट्रस्टीदेखील आहेत.
विकीपीडियानुसार, ऋतुराज पाटील यांनी वेलिंगकणर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए पूर्ण केले.
यानंतर त्यांनी Lehigh University, Pennsylvania, U.S. ग्लोबल बिझनेस सर्टिफिकेशन प्राप्त केले आहे.
ऋतुराज पाटील हे आपले काका सतेज पाटील यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आहे.
ऋतुराज यांचा जन्म ३१ मे १९९० रोजी झाला. ते तरुण-तडफदार नेत्यांपैकी एक आहेत.
Next: मराठमोळ्या अभिनेत्याने खरेदी केली आलिशान कार, किंमत वाचून बसेल धक्का