Kolambi Fry Recipe: कोळंबी कुरकुरीत फ्राय कशी बनवायची?

Manasvi Choudhary

कोळंबी फ्राय

कोळंबी फ्राय हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. मात्र अनेकांना हॉटेलस्टाईल कोळंबी फ्राय घरी बनवता येत नाही.

Kolambi Fry Recipe

सोपी रेसिपी

घरी कोळंबी फ्राय करण्याची रेसिपी सोपी आहे. तुम्ही सहजरित्या घरच्या घरी कोळंबी फ्राय करू शकता.

Kolambi Fry Recipe

साहित्य

कोळंबी फ्राय बनवण्यासाठी कोळंबी, आले- लसूण पेस्ट, कोकम आगळ, लिंबू, मसाला, हळद, मीठ, तांदळाचे पीठ, बारीक रवा, तेल हे साहित्य एकत्र करा.

Kolambi Fry Recipe

कोळंबी स्वच्छ धुवा

कोळंबी फ्राय बनवण्यासाठी सर्वात पहिले कोळंबी स्वच्छ धुवून त्यातील मधली काळी शिर काढून घ्या.

Kolambi Fry Recipe

मसाले लावा

स्वच्छ धुतलेल्या कोळंबीतील पाणी काढून घ्या नंतर यात आले - लसूण पेस्ट, हळद, मसाला, मीठ, कोकम आगळ लावून बाजूला ठेवा.

spices

मिश्रण तयार करा

एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ आणि रवा यांचे मिश्रण एकत्र करा यात थोडे मीठ आणि मसाला देखील मिक्स करा.

Rava

कोळंबी मिश्रणात घोळवून घ्या

नंतर या मिश्रणात मॅरिनेट केलेली कोळंबी चांगली घोळवून घ्या कोळंबीला संपूर्ण मिश्रण लावून घ्या.

Kolambi Fry Recipe

कोळंबी फ्राय करा

गॅसवर पॅनमध्ये गरम तेलात कोळंबी सोडा मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी कोळंबी चांगली लालसर फ्राय करून घ्या.

Kolambi Fry Recipe

Fish Fry: मासे कुरकुरीत फ्राय कसे करायचे? ही आहे सोपी पद्धत

Fish Fry Recipe
येथे क्लिक करा...