Kokum Curry Recipe : गरमागरम भात अन् आंबट-गोड कोकम कढी, श्रावणात बनवा खास बेत

Shreya Maskar

कोकम कढी

श्रावणात आवर्जून आंबट-गोड कोकम कढी बनवा.

Kokum Curry | yandex

नारळाचे दूध

कोकम कढी बनवण्यासाठी कोकम, नारळाचे दूध, दही, आलं-लसूण पेस्ट, जिरे, हिंग, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Coconut milk | yandex

कोकम

कोकम कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोकम गरम पाण्यात 15-20 मिनिटे भिजत ठेवा.

Kokum | yandex

कोकम रस

भिजलेले कोकम हाताने चोळून त्याचा रस काढा.

Kokum juice | yandex

आलं-लसूण पेस्ट

एका बाऊलमध्ये नारळाचे दूध, आलं-लसूण पेस्ट, दही, जिरे, हिंग, लाल तिखट आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.

Ginger-garlic paste | yandex

मिक्स करा

या मिश्रणात कोकमाचा रस टाकून चांगले मिक्स करा.

Kokum Curry | yandex

पाणी

यात गरजेनुसार पाणी टाकून कोकम कढीला उकळी काढून घ्या.

Water | yandex

कोथिंबीर

शेवटी कोकम कढीवर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवा.

Coriander | yandex

NEXT : रोज भाजी खाऊन कंटाळलात? झटपट बनवा कुरकुरीत सुरणाचे काप

Suranache Kaap Recipe | yandex
येथे क्लिक करा...