ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोकिलाबेन अंबानी या अंबानी कुटुंबाच्या प्रमुख आहेत.
कोकिलाबेन अंबानी या ९१ वर्षीय आहेत.
कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोकिलाबेन या मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्या आई आहेत.
कोकिलाबेन अंबानी यांची संपत्ती १८००० कोटी रुपये आहे.
कोकिलाबेन यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे १,५७ कोटी शेअर्स आहेत. त्यांचा कंपनीत ०.२४ टक्के हिस्सा आहे.
कोकिलाबेन अंबानी यांचा जन्म १९३४ मध्ये गुजरामधील जामनगर येथे झाला.