Reshma Shinde: तुझ्यात जीव रंगला...

Siddhi Hande

रेश्मा शिंदे

रेश्मा शिंदे ही मराठी मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.

Reshma Shinde | Instagram

रेश्माची मालिका

रेश्मा शिंदे सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Reshma Shinde | google

स्टार प्रवाह गणेशोत्सव

रेश्मा शिंदेने नुकतीच स्टार प्रवाह गणेशोत्सवमध्ये हजेरी लावली होती.

Reshma Shinde | yandex

खण साडी

या कार्यक्रमाला रेश्माने छान खणाची साडी नेसली होती.

Reshma Shinde | instagram

साडी

रेश्माने छान चॉकलेटी रंगाची साडी नेसली आहे. या साडीवर गोल्डन रंगाची डिझाइन आहे.

Reshma Shinde | instagram

ज्वेलरी

या साडीवर तिने छान गोल्डन रंगाचा हार आणि झुमके घातले आहेत.

Reshma Shinde | instagram

रेश्माचा पारंपारिक लूक

रेश्मा या पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Reshma Shinde | instagram

रेश्माच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव

रेश्माचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Reshma Shinde | instagram

Next: मृणाल ठाकूरची बहीण आहे तरी कोण? या क्षेत्रात करते काम

Mrunal Thakur Sister | Google
येथे क्लिक करा