Kokan Picnic Spot: कोकणात गणपतीपुळे आणि तारकर्ली समुद्रकिनारे नेमकी आहेत तरी कुठे? कसं जायचं?

Manasvi Choudhary

कोकणवारी

उन्हाळा म्हटलं की सर्वातआधी आठवतं ते म्हणजे आंबा, काजू आणि कोकणचा समुद्रकिनारा.

Kokan Picnic Spot

तारकर्ली, गणपतीपुळे

उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकण फिरण्यासाठी तारकर्ली, गणपतीपुळे यासांरखी या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्याची नावे तुम्ही ऐकलीच असतील.

Kokan Picnic Spot

समुद्रकिनारे नेमकी आहेत कुठे?

मात्र ही समुद्रकिनारे नेमकी आहेत कुठे? जाण्याचा सोपा मार्ग कसा? याविषयी या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Kokan Picnic Spot

गणपती पुळे

गणपती हा कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. येथे गेल्यानंतर तुम्हाला कोकणची खरी मज्जा अनुभवता येईल. गणपतीपुळे हा पांढरी शुभ्र वाळू आणि अतिशय शांत समुद्र आहे. उन्हाळ्यात संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.

Ganpatipule | GOOGLE

जाण्याचा मार्ग

रत्नागिरी स्टेशनपासून ३० किलोमीटरवर गणपतीपुळे हे ठिकाण आहे. तुम्ही ट्रेन येथे भेट देऊ शकता. मुंबई-गोवा हायवेवरून रत्नागिरीमार्गे तुम्ही गणपतीपुळेला भेट द्या.

Train Time

तारकर्ली

तारकर्ली हा समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. पर्यटकांना या समुद्रकिनाऱ्यावर मजेशीर आनंद घालवता येतो. स्कुबा ड्रायव्हिंगसाठी तारकर्ली समु्द्रिकिनारा प्रसिद्ध आहे.

Tarkarli

जाण्याचा सोपा मार्ग

कुडाळ स्टेशनहून तुम्ही सिंधुदुर्ग या ठिकाणी भेट देऊ शकता. कुडाळ स्टेशनपासून ३० किलोमीटरवर अंतरावर तारकर्ली हे ठिकाण आहे.

Tarkarli | google

NEXT: उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते का?

येथे क्लिक करा..