Ankita Walawalkar : आरक्षण बंद झालं पाहिजे; कोकण हर्टेड गर्ल नेमकं काय म्हणाली होती?

Vishal Gangurde

कोकण हर्टेड गर्ल चर्चेत

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावर कोकण हर्टेड गर्ल म्हणून ओळखली जाते.

Ankita Walawalkar | Instagram

जुनं वक्तव्य चर्चेत

अंकिता जुन्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

Ankita Walawalkar | Instagram

बिग बॉसमध्ये मिळाली होती संधी

अंकिताला बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून संधी मिळाली होती.

Ankita Walawalkar | instagram

मनोरंजन सृष्टीत एन्ट्री

अंकिताला मनोरंजन सृष्टीत हवी तशी चमक दाखवता आली नाही. तिने गाण्यांमध्ये काम केलंय.

Ankita Walawalkar Photos | instagram

दोन गाण्यांतून दाखवली झलक

कसे विसरू, तूच मोर्या या दोन गाण्यांतून अंकिता प्रेक्षकांना भेटली होती.

Ankita Walawalkar Photos | istagram

फारसा प्रतिसाद मिळाला नाही

अंकिताच्या या दोन्ही गाण्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

Ankita Prabhu Walawalkar | instagram

मुलाखतीत आरक्षणावर भाष्य

एका मुलाखतीत तिने आरक्षणावर भाष्य केलं होतं. 'आरक्षण बंद झालं पाहिज. त्याजागी टॅलेंटचा विचार व्हावा, असं वक्तव्य अंकिताने केलं होतं.

Ankita walawalkar | Instagram

वक्तव्यामुळे ट्रोलिंग

अंकिताला या वक्तव्यामुळे ट्रोलिंगला सामोरे जावं लागत आहे. That Odd Engineer या मुलाखतीत तिने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

Ankita Walawalkar | Instagram

Next : मानसीचा हटके अंदाज, पाहा फोटो

Manasi Naik | Instagram
येथे क्लिक करा