Manasvi Choudhary
बिग बॉस मराठी सीझन ५ मधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अंकिता वालावलकर.
'बिग बॉस फेम' अंकिता वालावलकरने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
गणेशोत्सवानिमित्त अंकिताने खास पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट क्लिक केलं आहे.
फोटोशूटसाठी अंकिताने खास चंद्रकला पैठणी साडी नेसली आहे. तिचं सौंदर्य खुपच सुंदर दिसत आहे.
अंकिताने हातात हिरव्या बांगड्या आणि केसात गजरा माळला आहे,
सोशल मीडियावर अंकिता वालावलकरचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.