ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री अवनीत कौरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
अवनीतने सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट केले आहेत. जे सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
हॉट आणि ग्लॅमरस लूकने लक्ष वेधणाऱ्या अवनीतने आता ब्लॅक ड्रेस लूक केला आहे.
सिझलिंग ब्लॅक ड्रेसमध्ये अवनीतने तिची कर्वी फिगर प्लान्ट केली आहे.
अवनीत स्टायलिश अंदाज फोटोशूट करत असते तीचे फोटो नेहमीच चाहत्यांना आवडतात.
अवनीतच्या या लेटेस्ट फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.