Manasvi Choudhary
आज कोजागिरी पौर्णिमा आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्ण असतो या रात्री चंद्राला दूध अर्पण करण्याची प्रथा आहे.
कोजागिरी पौर्णिमेचा शुभ वेळ 6ऑक्टोबर दुपारी 12:23 वाजल्यापासून 7 ऑक्टोबर सकाळी 9:16 वाजेपर्यंत आहे.
कोजागिरी पौर्णिमेची पूजा रात्री केली जाते 6 ऑक्टोबरला रात्री पौर्णिमा तिथी असल्याने तुम्ही पूजा करू शकता.
6 ऑक्टोबरला रात्री 10:00 वाजता तुम्ही चंद्रप्रकाशात दूध अर्पण करा. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध सुती कापडाने झाकून ठेवावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.