Manasvi Choudhary
हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्व आहे.
अश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते.
यावर्षी ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होईल.
कोजागिरी पौर्णिमेला भगवान विष्णू, लक्ष्मी, भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते.
कोजागिरी पौर्णिमेला दान करणे शुभ असते. तुम्ही अन्न, वस्त्र दान करा.
कोजागिरी पौर्णिमेला मांसाहार खाऊ नये.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कांदा - लसूण हे पदार्थ खाऊ नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.