Sharad Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करा 'हे' उपाय, मिळेल सुख आणि समृद्धी

Dhanshri Shintre

कोजागिरी पौर्णिमा

हिंदू धर्मानुसार अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा खूप शुभ मानली जाते आणि तिचे नाव कोजागिरी पौर्णिमा आहे.

कोजागिरी पौर्णिमा

या रात्री चंद्र पूर्णत: प्रकाशित असतो आणि त्याची किरणे अमृतसारखी ठरतात; या दिवशी काही खास उपायही करता येतात.

चंद्राला अर्पण करा

कोजागिरी पौर्णिमेला रात्री चंद्राला अर्पण करण्यासाठी भांडे पाण्याने भरा, त्यात तांदूळ, फुले, पांढरे कापड ठेवा आणि चंद्राकडे अर्पण करा.

चंद्र देवाची कृपा

असे अर्पण केल्याने चंद्र देवाची कृपा लाभते, घरात शांती, सुख-समृद्धी येते आणि मानसिक तणाव कमी होतो.

चंद्र देवाची कृपा

असे अर्पण केल्याने चंद्र देवाची कृपा लाभते, घरात शांती, सुख-समृद्धी येते आणि मानसिक तणाव कमी होतो.

खीर

रात्रभर चंद्राचे किरण खीरमध्ये शोषले जातात; सकाळी ही खीर खाल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

मंत्राचा जप करा

शरद पौर्णिमेला रात्री “ओम श्री हीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ओम श्री हीं श्रीं महालक्ष्म्यैं नमः” मंत्र १०८ वेळा जपा.

तुपाचा दिवा लावा

शरद पौर्णिमेला रात्री तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा, तुळशीचा आशीर्वाद घ्या आणि समृद्धी व मुक्तीसाठी प्रार्थना करा.

NEXT: श्रीरामांनी रावणाचा वध करताना किती बाणांचा वापर केला? जाणून घ्या पौराणिक कथा

येथे क्लिक करा