Dussehra Story: श्रीरामांनी रावणाचा वध करताना किती बाणांचा वापर केला? जाणून घ्या पौराणिक कथा

Dhanshri Shintre

रावणाचा वध

रामायणानुसार, श्रीरामाने रावणाचा वध केला आणि त्याच दिवशी पासून हिंदूंमध्ये दसऱ्याचा सण उत्साहात साजरा होऊ लागला.

रावणाचा वध

रामायणानुसार, श्रीरामाने रावणाचा वध केला आणि त्याच दिवशी पासून हिंदूंमध्ये दसऱ्याचा सण उत्साहात साजरा होऊ लागला.

पौराणिक कथा

श्रीरामाने रावणावर किती बाण मारले याची पौराणिक कथा जाणून घ्या, जी रामायणातील महत्त्वाच्या युद्धाशी संबंधित आहे.

किती बाणांचा वापर

श्री रामचरितमानसानुसार, श्रीरामाने रावणाचा वध करण्यासाठी एकूण ३१ बाणांचा वापर केला होता, अशी पौराणिक माहिती आहे.

कुठे कुठे बाण मारले

या ३१ बाणांपैकी एक बाण रावणाच्या नाभीवर वार करून त्याची १० डोके १० बाणांनी तुकडे झाली.

शरीर हातापासून वेगळे झाले

तसेच, २० बाणांनी रावणाचे शरीर हातापासून वेगळे झाले; त्याचा विशाल शरीर पृथ्वीवर पडल्याने भूकंपासारखा धक्का जाणवला.

दैवी अस्त्र

श्रीरामाने रावणाचा वध दैवी अस्त्राने केला, जे ब्रह्मदेवांनी रावणाला दिलेले होते, असे पौराणिक ग्रंथ सांगतात.

रावणाचे शस्त्र

हनुमानजींनी रावणाचे शस्त्र लंकेतून आणले, आणि विभीषणाने रामाला सांगितले की नाभीवर हल्ला करूनच रावणाचा वध होईल.

विजयादशमी साजरा

त्रेतायुगात श्रीरामांनी अश्विन शुक्ल पक्षातील दशमी तिथीला रावणाचा वध केला; त्यामुळे हा दिवस विजयादशमी म्हणून उत्साहात साजरा होतो.

NEXT:  रावण दहनाची राख घरात ठेवण्याचे खास उपाय, मिळेल धनलाभ आणि यश

येथे क्लिक करा