Dussehra 2025: रावण दहनाची राख घरात ठेवण्याचे खास उपाय, मिळेल धनलाभ आणि यश

Dhanshri Shintre

सकारात्मक ऊर्जा

मुख्य दरवाजाजवळ राख ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वातावरण अधिक शांत व सुखकर बनते असे मानले जाते.

सकारात्मक ऊर्जा

लाल फडक्यात राख बांधून घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि वातावरणात सकारात्मकता टिकून राहते असे मानले जाते.

विचारांची वाढ

हे उपाय मानसिक शांती मिळवण्यासाठी आणि सकारात्मक विचारांची वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरतात, ज्यामुळे मन प्रसन्न व स्थिर राहते.

धनसाठा वाढतो

पर्समध्ये रावण दहनाची राख ठेवली तर धनसाठा वाढतो आणि आर्थिक स्थैर्य मिळते, असे पारंपरिक मान्यता सांगते.

नातेसंबंध सुधारतात

देवाऱ्याजवळ राख ठेवली तर घरातील नातेसंबंध सुधारतात आणि कुटुंबात सौहार्द व सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी मान्यता आहे.

परीक्षेत यश

अभ्यासाच्या जागी राख ठेवली तर एकाग्रता वाढते, सकारात्मक ऊर्जा मिळते आणि परीक्षेत यश मिळण्यास मदत होते असे मानले जाते.

तंदुरुस्त राहतात

रावण दहनाची राख पाण्यात मिसळून झाडांना घातल्यास ती अधिक तंदुरुस्त वाढतात आणि त्यांची ऊर्जा सकारात्मक राहते असे मानले जाते.

NEXT: दसऱ्याच्या दिवशी 'हे' खास उपाय करा; आर्थिक तंगी आणि अडथळ्यांचा कायमचा होईल अंत

येथे क्लिक करा