Dhanshri Shintre
या वर्षी दसरा २ ऑक्टोबरला साजरा होणार असून, या दिवशी सोन्याची पाने देण्याची परंपरा पाळली जाते.
लक्ष्मीपूजनानंतर गुप्तदान करण्याची प्रथा आहे, ज्यात कपडे, धान्य, झाडू यांसारख्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते.
दसऱ्याच्या दिवशी देवीला ही फुले अर्पण करावीत आणि तिजोरीत ठेवावीत, यामुळे घरात समृद्धी व शुभफल लाभते.
हा सोपा उपाय केल्यास पैशांची तंगी दूर राहते, घरात संपत्तीची वाढ होते आणि आर्थिक कमतरता जाणवत नाही.
पिवळ्या वस्त्रात नारळ आणि मिठाई गुंडाळून मंदिरातील गरजू भक्तांना दान केल्यास पुण्य लाभते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
प्रेमसंबंधातील तसेच नोकरीतील अडथळे दूर करण्यासाठी मंदिरात फळांचे दान करणे शुभ मानले जाते आणि सकारात्मक परिणाम मिळतात.