Tanvi Pol
भारतात आपल्याला प्रत्येक एका गावात वेगळेपण दिसून येते.
काही गाव तेथील ऐतिहासिक तर काही गाव सांस्कृतिक गोष्टीसाठी ओळखले जाते.
पण भारतात असे एक गाव आहे जिथे फक्त जुळ्यां मुलांचा जन्म होतो.
चला तर जाणून घ्या ते गाव भारतात कुठे आहे.
केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कोडिन्ही असे या गावाचे नाव आहे.
आतापर्यंत 400 हून अधिक जुळ्या मुलांचा जन्म या गावात झालेला आहे.
या गावाची लोकसंख्या साधारण 2000 पर्यंत आहे.