Chulivarche Jevan: चुलीवर शिजवलेले अन्न चवदार का लागते ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याच्या काळात

सध्याच्या काळात प्रत्येकाला गावकडच्या चुलीवर बनवलेल्या जेवणाची चव आवडू लागली आहे.

Now a days | Google

शहरात

अनेकदा चुलीवरच्या जेवणात आस्वाद घेण्यासाठी अनेकजण शहरात निर्माण झालेल्या ढाब्यावर जाताना दिसतात.

In the city | Google

खाद्यपदार्थ

मात्र हल्लीच्या तरुण मंडळीना चवदार आणि चमचमीत खाद्यपदार्थ खाण्यास आवडतात.

Food | Google

चुलीवर बनवलेले पदार्थ

तुम्ही कधी विचार केला का? चुलीवर बनवलेले पदार्थ इतके रुचकर आणि चवदार कसे लागतात.

Stovetop Cooking | Google

घटक

गावाकडे आपल्याला भाजी बनवताना प्रत्येक भाजीही शेतातून ताजी काढून बनवता येते,त्यामुळेही जेवणाची चव वाढते.

Ingredient | Google

धान्य

शहरात मिळणारे धान्य जास्त तर धान्यात कीटकनाशके मिसळलेली असतात,मात्र गावाकडे याचे प्रमाण नसते.

Grain | Google

पाणी

अनेकाद आपण म्हणतो गावाकडील पाण्याची चव वेगळी असते,त्याचा परिणाम ही जेवणाच्या चवीवर होतो.

Water | Google

वापर

गावाकडे जेवण बनवताना विहिरीचे किंवा नदीतल्या पाण्याचा वापर केला जातो,ज्यात क्षार आणि खनिज मोठ्या प्रमाणात असतात.

Usage | Google

NEXT: संत्री कोणी खाऊ नये?

Orange Side Effect | Canva