Mehandi Ceromony: लग्नाआधी नवरीच्या हाताला मेहंदी का लावतात?

Rohini Gudaghe

थंडावा

लग्नाच्या काळात वधू-वरांमध्ये थोडीशी घबराट असते. मेहंदीत असणाऱ्या थंड गुणधर्मामुळे त्यांची अस्वस्थता कमी होते, असा समज आहे.

Why Bride Apply Mehndi | Yandex

शरीराचे तापमान

हात आणि पायांवर मेहंदी लावल्यामुळे शरीराचं तापमान कमी होतं. त्यामुळे वधू-वरांची अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.

Bride Mehandi | Yandex

सौंदर्यात भर

मेहंदी वधूच्या सौंदर्यात भर घालते. त्यामुळे लग्नाआधी ती वधूला लावली जाते.

Beauty Tips | Yandex

जोडप्यासाठी भाग्यवान

मेहंदीचा रंग जोपर्यंत टिकतो तोपर्यंत ते जोडप्यासाठी भाग्यवान मानले जाते.

Mehandi ceremony | Yandex

प्रेमाचं लक्षण

मेहंदी हे प्रेमाचं लक्षण मानलं जातं. वधू-वरांच्या मेहंदीचा रंग जितका गदड तितकं त्यांच्यात प्रेम वाढतं, अशी मान्यता आहे.

Mehandi Reason | Yandex

नैसर्गिक रंग

मेहंदी केवळ हातांना नाही तर केसांनाही लावली जाते. नैसर्गिक रंगासाठी मेहंदी वापरली जाते.

Mehandi On hands | Yandex

पवित्र

मेहंदी प्रत्येक धर्मात पवित्र मानली जाते.

Mehandi ceremony | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाची कपडे का घालतात, जाणून घ्या

summer cloth | Yandex
येथे क्लिक करा...