Tanvi Pol
भारतामध्ये गाईचे शेण हे पारंपरिक शेतीसाठी खत म्हणून वापरण्यात येते.
गाईचे शेण इंधनासाठी किंवा विविध धार्मिक विधींमध्ये वापरण्यात येते.
मात्र अलीकडे भारत गाईचे शेण निर्णात देखील करतो.
मात्र ते खरेदी करणारे देश कोण ते तुम्हाला माहिती आहे का?
मालदीव हा देश भारताकडून गाईचे शेण खरेदी करतो.
जैविक शेतीसाठी खत म्हणून भारतीय गाईचे शेण व्हिएतनाम आयात करतो.
भारतामधून सिंगापूरमध्ये देखील भारतीय गाईचे शेण विकले जाते.