Tanvi Pol
पांढरे शुभ्र ढग -प्रत्येकाला आकाशात तरंगणारे ढग दिसायला हलके वाटतात.
पण या ढगांचे वजन खूप जास्त असते ते तुम्हाला माहिती आहे का?
एका मध्यम आकाराच्या ढगाचे वजन सुमारे ५ लाख किलोग्रॅम.
अर्थात ५०० टनांहून अधिक असते.
सोप्या भाषेत म्हणजे जवळपास १०० हत्तींच्या एकत्रित वजनाएवढं.
ढगांमध्ये लाखो कोटी लहान पाण्याचे थेंब असतात .
ढग हे हवेमधील उबदार आणि थंड हवेमुळे वर राहतात.