ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कल्याण शहरापासून साधारण १० किमी अंतरावर काकडवाल धबधबा आहे. पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण हे आहे.
कल्याण शहराजवळच पांडवकडा धबधबा आहे. पावसाळ्याच्या दिवसात अनेक पर्यटक येथे जात असतात.
कल्याणपासून कमीत कमी १७ किमी अंतरावर सोनारपाडा धबधबा आहे. सध्या तुम्ही नक्की भेट द्यावी.
कल्याण शहरापासून काही अंतरावर हा धबधबा आहे. पावसाळ्यात या धबधबा जवळचा संपूर्ण परिसर हिरवाईन नटून जातो.
कल्याणपासूनच जवळच आनंद वाडी धबधबा आहे. दरवर्षी पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे जात असतात.
कल्याण शहरापासून अवघ्या १६ किमी अंतरावर कौरती धबधबा आहे. अनेक ठिकाणापैंकी हेही ठिकाण पर्यटकांच्या आवडीचे आहे.
कल्याणपासून जवळच असलेला प्रसिद्ध असा टेंभोडे धबधबा आहे. पावसाळ्यात या ठिकाणी तुम्ही नक्की जाऊन यावे.
प्रसिद्ध असा अडाई धबधबा असून कल्याणपासून काही अंतरावर हा धबधबा आहे.
कल्याणपासून २० किमी अंतरावर लेक व्हॅली धबधबा आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणी जात असतात.