Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शेवटचे चंद्रग्रहण

उद्या म्हणजे रविवारी भारतातील शेवटचे चंद्रग्रहण लागणार आहे.

2025 Last chandra grahan | Google

सर्व राज्यातून दिसणार

हे चंद्रग्रहण देशातील सर्व राज्यातून दिसणार आहे.

Sutak timing for the last lunar eclipse in 2025 | Google

चंद्रग्रहणाची सुरूवात

चंद्रग्रहण रविवारी रात्री ८ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल.

Sutak timing for the last lunar eclipse in 2025 | Google

सुतक काळ

पण ज्योतिषशास्त्रानूसार चंद्रग्रहणाचा सुतक काळ ठराविक वेळेच्या काही तासांआधी सुरू होईल.

Sutak timing for the last lunar eclipse in 2025 | Google

चंद्रग्रहणाची वेळ

हा सुतक काळ चंद्रग्रहणाच्या वेळेच्या ९ तासांआधी सुरू होईल.

Sutak timing for the last lunar eclipse in 2025 | Google

दुपारी सुरूवात

म्हणजेच दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होईल.

Sutak timing for the last lunar eclipse in 2025 | Google

शतभिषा आणि पूर्वभाद्रपद नक्षत्र

रविवारी सुरू होणारे चंद्रग्रहण राहुच्या शतभिषा नक्षत्रावर सुरू होईल आणि गुरूच्या पूर्वभाद्रपद नक्षत्रावर याचे समापन होईल.

Sutak timing for the last lunar eclipse in 2025 | Google

इतर देश

हे चंद्रग्रह भारतासह यूरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलँड आणि अमेरिकेच्या काही भागांमधूनही दिसेल.

Sutak timing for the last lunar eclipse in 2025 | Google

Chandra Grahan 2025: 7 सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या राशींना होणार भरपूर फायदा

Chandra Grahan
येथे क्लिक करा