General Knowledge: पासपोर्टचे चार रंग कशावरू ठरवले जातात; जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परदेशात जाण्यासाठी

परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट या कागदपत्राती आपल्याला आवश्यकता असते.

To go abroad | Yandex

ओळख

आपण जेव्हा परदेशी प्रवास करतो तेव्हा आपण एक भारतीय नागरिक आहोत,याची ओळख आपल्या पासपोर्टवरुन होते.

Identification | Yandex

विविध रंगाचे

निळ्या रंगाचे पासपोर्ट सोडून पांढरा आणि केशरी तसेच चॉकलेटी रंगाचे पासपोर्ट आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

Different colors | Yandex

नेमके काय असते

पासपोर्टमध्ये त्या व्यक्तीचा फोटो, जन्मतारीख, जन्म ठिकाण, पत्ता व स्वाक्षरी यांची नोंद असते.

Exactly what it is | Yandex

निळा रंगाचा पासपोर्ट

या रंगाचा पासपोर्ट भारतात राहणाऱ्या सामान्य नागरिकांनी दिला जातो.

Blue Color Passport | Yandex

केशरी रंगाचा पासपोर्ट

या रंगाचा पासपोर्ट जे दहावीपर्यंत शिकलेले आहेत आणि त्यांना परदेशात काम करण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागते,अशा मजुरांसाठी दिला जातो.

Orange Color Passport | Google

पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट

या रंगाचा पासपोर्ट जे सरकारी अधिकारी आहेत ,ज्यांना कामासाठी परदेशात जावे लागते.

White Color Passport | google

चॉकलेटी रंगाचा पासपोर्ट

या रंगाचा पासपोर्ट परदेशात आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांना दिला जातो.

Chocolate Color Passport | Yande

NEXT: उन्हामुळे चिडचिड होत असल्यास 'या' फळांचा करा आहारात समावेश

Summer Tips | Yandex