Summer Tips: उन्हामुळे चिडचिड होत असल्यास 'या' फळांचा करा आहारात समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यभर

सध्या राज्यभर कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे.

All over the state | Yandex

गरमी

उन्हामुळे प्रत्येकाला जबरदस्त गरमीचा सामना करावा लागतो.

Heat | Google

चिडचिड

अनेकदा गरमीमुळे लहानापासून ते मोठ्या प्रमाणात प्रत्येक व्यक्तीची चिडचिड होत असते.

Irritability | saam tv

फळ

उन्हाळ्यात तुम्ही या फळांचा आहारात समावेश केल्याने तुमची चिडचिड कमी होऊ शकते.

Fruits | Yandex

केळी

उन्हाळ्याच्या दिवसात केळीचे सेवन केल्याने स्वभाव चांगला राहतो.

Banana | yandex

बदाम

बदाम खाल्ल्याने स्वभाव चांगला राहण्यास मदत होते.

Almonds | Canva

अननस

उन्हाळ्यात अननस खाल्ल्याने मूड चांगला राहण्यास मदत होते.

Pineapple | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer

NEXT: मधुमेहींनो, या 5 पदार्थांपासून राहा दूर, अन्यथा...

Diabetes Health | Saam Tv