Summer Tips: उन्हाळ्यात घामोळ्या न होण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

थंड वातावरण

घामोळ्याच्या समस्येपासून वाचण्यासाठी जमेल तेवढे थंड वातावरणात राहण्याचा प्रयत्न करावा.

Cold environment | saam tv

गार पाण्याने आंघोळ

शक्य झाल्यास दिवसातून दोनवेळा तरी थंड पाण्याने आंघोळ करावी.

Bathe with cold water | saam tv

सुती कपडे

उन्हाळ्याच्या दिवसात सैलसर किंवा सुती कपडे परिधान करण्यावर भर द्यावा.

Cotton clothes | saam tv

अधिक पाणी प्यावे

उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर पाणी प्यावे.

Drinking Water | saam tv

पालेभाज्यांचा समावेश

रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.

vegetables | saam tv

फळांचा समावेश

उन्हाळ्याच्या दिवसांत शक्यतो रसदार फळांचा समावेश करावा.

Inclusion of Fruits | saam tv

क्रीम

महत्त्वाचे म्हणजे घामोळ्यांच्या समस्येमध्ये त्यावर कोणत्याही प्रकारची क्रीम लावू नये.

Cream | saam tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | saam tv

NEXT: कोणते पदार्थ शरीरासाठी गरम असतात? जाणून घ्या

Warm Food | saam tv