Rakshabandhan 2024 : रक्षाबंधना दिवशी बांधलेली राखी कधी काढावी; जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशभरात सर्वत्र

आज सर्वत्र रक्षाबंधनानिमित्ताने प्रत्येक बहिण भावाला राखी बांधणार आहे.

Rakshabandhan 2023 | Social Media

रक्षाबंधनानिमित्ताने

मात्र रक्षाबंधनानिमित्ताने बांधलेली भावाला राखी हातातून कधी काढावी हे तुम्हाला माहिती आहे का?

On the occasion of Raksha Bandhan | Canva

जाणून घ्या

चला तर मग जाणून घ्या हातात बांधलेली राखी कधी काढावी आणि कुठे ठेवावी?

Know | Picsart

किती दिवस

रक्षाबंधना दिवशी बांधलेली राखी साधारण एक दिवस हातामध्ये बांधून ठेवावी असे मानले जाते.

How many days | Canva

जन्माष्टमी

अनेक ठिकाण काहीजण जन्माष्टमीपर्यंत हातात बांधलेली राखी तशीच ठेवतात.

Janmashtami | Canva

काय करावे?

राखी हातातून काढल्यानंतर राखीला पाण्यात विसर्जन तुम्ही करु शकता.

what to do | Social Media

कोणती राखी

भावाला राखी निवडताना प्लास्टिकची राखीची निवड करु नये शिवाय काळ्या रंगाचीही राखी निवडू नये.

Which rakhi | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Not | Social Media

NEXT : रिकाम्या BADA हातावर राखी बांधल्यास भावाच्या प्रगतीला लागेल ब्रेक

rakhi on which hand | Saam TV
येथे क्लिक करा...