Dhanshri Shintre
शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने शांती आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. तसेच, पापांचे नाश होते.
शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने पुण्य मिळते आणि जीवनात सर्व अडचणी दूर होतात.
धतूरा अर्पण केल्याने आपल्या पापांचे शमन होते आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते.
शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने वैभव मिळते, तर दही अर्पण केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते.
शिवलिंगावर भांग अर्पण केल्याने वाईटांपासून मुक्ती मिळते, तर बेलपत्र अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात.
शिवलिंगावर अत्तर अर्पण केल्याने धर्मप्राप्ती होते, तर सुगंधी तेल अर्पण केल्याने धन आणि भौतिक सुख मिळते.
शिवलिंगावर केशर अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात सुख मिळते, तर चंदन अर्पण केल्याने व्यक्तीचा मान वाढतो.