Shreya Maskar
तुम्ही कुटुंबासोबत अंबरनाथ येथील अंबरेश्वर शिव मंदिरला महाशिवरात्रीत आवर्जून भेट द्या.
मुंबईजवळील अंबरनाथ येथे शिव मंदिर आहे.
असे बोले जाते की, हे शिव मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले आहे.
अंबरनाथचे हे शिव मंदिर वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
अंबरनाथ शिव मंदिर हे वालधुनी नदीच्या काठावर वसलेले आहे.
अंबरनाथ शिव मंदिर आंबा आणि चिंचेच्या झाडांनी वेढलेले आहे.
शिव मंदिरात देशविदेशातील पर्यटक दर्शनासाठी येतात.
अंबरनाथ स्टेशनपासून शिव मंदिर जवळपास 2 किलोमीटर अंतरावर आहे.