Shreya Maskar
चिंचोटी धबधबा पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात वसलेला आहे.
वसईला तुम्ही पश्चिम रेल्वेच्या विरार गाडीने जाऊ शकता.
वसई स्टेशनपासून तुम्ही रिक्षाने चिचोंटी धबधब्याला जाऊ शकता.
चिंचोटी धबधब्याजवळ तुंगारेश्वर डोंगररांग पाहायला मिळते.
तुम्ही या ठिकाणी ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
वसईला गेल्यावर वसई किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
चिंचोटी धबधबा हा पांढराशुभ्र आणि स्वच्छ आहे.
तुम्ही येथे मित्रांसोबत वीकेंडला फिरण्याचा प्लान करू शकता.