Shreya Maskar
हिमाचल प्रदेशातील डलहौसी हिवाळ्यात फिरण्यासाठी खास ठिकाण आहे
फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हिमाचल प्रदेशाला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.
हिमाचलच्या खोऱ्यामध्ये डलहौसी वसलेल आहे.
डलहौसीला तुम्हाला तलाव आणि धबधब्यांचे अद्भुत सौंदर्य पाहायला मिळेल.
डलहौसीच्या आजूबाजूला उंच पर्वत, घनदाट जंगल पाहायला मिळते.
डलहौसीला गेल्यावर तुम्ही खज्जियार, सातधारा धबधबा, चंबा या ठिकाणांना भेट द्या.
डलहौसीतील कालाटॉप वन्यजीव अभयारण्याला आवर्जून भेट द्या.