Temple Bell : मंदिरात घंटी कोणत्या हाताने वाजवावी? जाणून घ्या..

Manasvi Choudhary

हिंदू धर्म

हिंदू धर्मामध्ये पूजा करताना घंटी वाजवण्याला विशेष महत्त्व आहे. असे केल्यास आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते.

Pujan | Canva

घंटी वाजवण्याचे नियम

परंतु देवाऱ्यात घंटी वाजवताना काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

Temple Bell | Yandex

सकारात्मक ऊर्जा

देवघरातील घंटी वाजवल्यावर जो ध्वनी ऐकू येतो, त्यामुळे मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Temple Bell | Yandex

कोणत्या हाताने घंटी वाजवावी?

देवघरात पूजा करताना डाव्या हाताने घंटी वाजवणे शुभ मानले जाते आणि उजव्या हाताने आरती करावी.

Temple Bell | Yandex

घंटी वाजताना मध्येच थांबू नये

आरती करताना घंटी वाजणे थांबणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पूजा पूर्ण झाल्यावरच घंटी हातातून खाली ठेवावी.

Temple Bell | Yandex

नकारात्मक ऊर्जा नष्ट होते

घरात नियमित घंटी वाजवल्यास त्या ध्वनीमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातील वातावरण शुद्ध राहते.

Temple Bell | Yandex

देवावरील विश्वास वाढतो

डाव्या हाताने देवघरातील घंटी वाजवल्यास लोकांचा देवावरील विश्वास अजून दृढ होतो.

Temple Bell | Yandex

मंदिरातील घंटा

मंदिरात प्रवेश करताना देखील तुम्ही डाव्या हाताने घंटी वाजवावी. हे खूप पवित्र मानले जाते.

Temple Bell | Yandex

टिप

सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Benefits Of Reading | Canva

NEXT: Fruit For Health: नियमित खा ही 4 फळे; कोलेस्ट्रॉल कमी होईल

Fruit For Health | Yandex