Tiffin Hacks : टिफिन बॉक्समधून भाज्यांचं तेल बाहेर येतंय? 'या' टिप्स फॉलो करा

Shreya Maskar

टिफिनमधून भाज्यांचे तेल बाहेर येणे

प्रत्येकाच्या घरात टिफिनमधून भाज्यांचे तेल बाहेर येते ही समस्या सामान्य झाली आहे. पण ही सामान्य समस्या खूप त्रासदायक ठरते.

Extraction of vegetable oil from tiffin | Yandex

बॅग खराब

टिफिनमधून तेल बाहेर आल्यास बॅग आणि डबा दोन्ही खराब होते.

Bag damaged | Yandex

स्टीलचा डबा

जेवणासाठी बरेच लोक स्टीलचा डबा वापरतात. यातून मोठ्या प्रमाणात भाजीतून तेल बाहेर पडते.

Steel box | Yandex

स्पिल प्रूफ टिफिन बॉक्स

तुम्ही 'या' टीप्स फॅलो करून स्पिल प्रूफ टिफिन बॉक्स बनवू शकता.

Spill proof tiffin box | Yandex

फॉइल पेपर

फॉइल पेपरचा वापर करून तुम्ही डब्यामधून ओघळणारे तेल थांबवू शकता.

Foil paper | Yandex

फॉइल पेपरचा तुकडा

फॉइल पेपरचा मोठा तुकडा कापून भाजीच्या डब्याला वरून लावा आणि त्यावर डब्याचे झाकण लावून घ्या.

A piece of foil paper | Yandex

भाजीतील तेल बाहेर येणे बंद

फॉइल पेपरचा काही तुकडा डब्याच्या बाहेर आला पाहिजे याची काळजी घ्या. असे केल्यास भाजीतील तेल बाहेर येणार नाही.

Stops coming out of vegetable oil | Yandex

रबरचा वापर

तुम्ही डबा रबरनेसुद्धा बंद करू शकता. रबर अनेक गोष्टी घट्ट पकडून ठेवतो.

Use of rubber | Yandex

एअर टाईट टिफिन बॉक्स

बाजारात सहज उपलब्ध असलेले एअर टाईट टिफिन बॉक्स तुम्ही वापरू शकता.

Air tight tiffin box | Yandex

टिफिन बॉक्स

बाजारात उपलब्ध असलेल्या एअर टाईट टिफिनला रबर लावलेला असतो.

Tiffin box | Yandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे.

Disclaimer | Yandex

NEXT : धुक्यातून गाडी चालवताना काय काळजी घ्याल?

Drive Car In Fog | Yandex