Manasvi Choudhary
पावसाळ्यात गाडी चालवताना विशेष काळजी घ्यावी लागते.
पावसाळ्यात सर्वत्र धुक्याचे वातावरण झालेले असते.
पावसाळ्यात दाट धुक्यातून गाडी चालवताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
पावसाळ्यात धुक्यातून गाडी चालवताना गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.
गाडी चालवताना समोरील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा
पावसाळ्यात गाडी चालवताना हेडलॅम्प आणि फॉग लॅम्प सुरू ठेवा.
गाडीच्या विंडस्क्रीनच्या खाली एसी व्हेंट्स बटण आहे ते सुरू ठेवा ज्यामुळे गाडीच्या काचेवर धुके जमा होणार नाही.