Manasvi Choudhary
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे.
बदलत्या ऋतूनुसार पावसाच्या दिवसात काही भाज्या खाऊ नये.
पावसाळ्यात शिमला मिरचीचे सेवन करू नये.
पालक खाल्ल्याने शरीरात पित्त आणि पचनाच्या समस्या उद्भवतात.
पावसाळ्यात आहारात कोबी खाऊ नये यामुळे पोटाचे विकार होतात.
वांगीमध्ये किडे असण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यात वांगी खाणे टाळा.
पावसाळ्याच्या दिवसात मशरूम कधीही खाऊ नये.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.