Nail Paint Remover : नेलपॉलिश रिमूव्हर संपलंय? ट्राय करा 'या' घरगुती टिप्स

Shreya Maskar

नखांचे सौंदर्य

कोणत्याही समारंभ, पार्टीला जाण्यासाठी आपण नखांचा मेकओव्हर आवर्जून करतो. नखांचे खरे सौंदर्य नेलपॉलिश लावल्याने वाढते.

Nail Beauty | Yandex

ड्रेसवर मॅचिंग नेलपेंट

ड्रेसवर मॅचिंग नेलपेंट लावण्याची सवय आपल्याला असते. त्यामुळे त्यामुळे वारंवार बदली जाते.

Matching nail paint on the dress | Yandex

नेलपेंट रिमूव्हर

नेलपॉलिश काढण्यासाठी आपण नेलपेंट रिमूव्हर वापर करतो.

Nail paint remover | Yandex

नेलपॉलिश कशी काढायची?

बऱ्याच वेळा नेलपेंट रिमूव्हर संपते किंवा हरवते. मग अशावेळी 'नेलपॉलिश कशी काढायची?' हा प्रश्न आपल्याला पडतो.

How to remove nail polish? | Yandex

घरगुती टिप्स

या घरगुती टिप्स फॉलो करून तुम्ही नेलपेंट रिमूव्हरचा वापर न करता नेलपॉलिश काढू शकता.

Long Nails | canva

परफ्यूम

छोट्या कॉटन कपड्यावर परफ्यूम मारून नखांना चोळा. काही सेकंदात नेलपॉलिश निघून जाईल.

perfume | Yandex

दारू

दारू प्यायला जरी काही लोकांना आवडत नसली तरी दारू बोटाने नखांवर लावल्यास नेलपेंट सहज निघून जाईल.

alcohol | Yandex

व्हिनेगर

एका भांड्यात व्हिनेगर आणि लिंबाचा रस एकत्र करून तो नखांवर लावल्यास नेलपॉलिश सहज काढता येते.

Nail | canva

टूथपेस्ट

टूथपेस्ट ब्रशच्या साहाय्याने नखांवर घासल्यास नेलपेंट काढता येते.

Toothpaste Hacks | Saam Tv

लिंबू

लिंबूचे साल नखांवर घासल्यास नेलपॉलिश निघण्यास मदत होते.

lemon | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Disclaimer | SAAM TV

NEXT : तुमचं बाळ झोपेमध्ये अचानक घाबरतय किंवा रडतय का? 'हे' उपाय करा ट्राय

Baby | Yandex