ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरातील लहान मूलं रात्रीच्या वेळी वारंवार जागे होत असेल, तर त्यामागे अनेक कारणे असण्याची शक्यता आहे.
लहान मूल वारंवार घाबरण्याचे कारण त्यांला पडलेलं स्वप्न देखील असू शकते.
घरामधील नकारात्मक ऊर्जादेखील देखील या समस्येचे कारण असण्याची शक्यता आहे.
रात्री मुलं वारंवार घाबरतं किंवा रडत असतील तर या गोष्टी लक्षात ठेवा.
मुले रात्री जागे होण्याचे कारण म्हणजे रात्री पडणारी वाईट स्वप्न. अशा वेळी हळदीची गाठ बांधून मुलाच्या पलंगावर ठेवल्यास मुलांना आराम मिळेल.
लहान मूल रात्रीच्या वेळी वारंवार उठत असेल, तर तुम्ही मुलाच्या उशीखाली आगपेटी ठेवू शकता. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.
झोपण्याच्या खोलीत शूज, चप्पल या सारख्या वस्तू ठेवू नका यामुळे नकारात्मकत उर्जा निर्माण होऊ शकते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.