Doormat Cleaning Tips : पावसात वारंवार डोअरमॅट खराब होतय? 'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा

Shreya Maskar

पावसात डोअरमॅट खराब

पावसात मोठ्याप्रमाणात बाहेरची घाण घरात येते. यामुळे डोअरमॅट खराब होतात. ही खराब डोअरमॅट पावसात कशी स्वच्छ करावी जाणून घ्या.

rain | Yandex

डिटर्जंटचा वापर

डिटर्जंटच्या पाण्यामध्ये डोअरमॅट १ तास बुडवून ठेवावी. त्यानंतर ब्रशच्या साहाय्याने मॅट स्वच्छ करून घ्यावी.

Use of detergents | Yandex

पंख्याचा वापर

पावसात चुकूनही डोअरमॅट बाहेर वाळवू नये. त्यामुळे दमट हवा लागून मॅटला वास येऊ लागतो. पावसात पंख्याखाली डोअरमॅट सुकवावी.

Doormat | Yandex

बेकिंग सोडा

डोअरमॅट वरील हट्टी डाग काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यामध्ये बेकिंग सोडा घालून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावून ब्रशच्या साहाय्याने घासून घ्या.

Baking soda | Yandex

डोअर मॅट धुणे

बेकिंग सोडा लावलेली डोअरमॅट थंड पाण्याने धुवून घ्या.

Wash the door mat | Yandex

व्हॅक्युम क्लिनर

डोअरमॅटवर बारीक जंतू लपलेले असतात यामुळे ती स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्युम क्लिनरचा वापर करावा.

Vacuum cleaner | Yandex

सौम्य डिटर्जंट पावडर

डोअरमॅट कधीही सौम्य डिटर्जंट पावडरमध्ये धुवावेत.

Doormat cleaning | Yandex

कॉर्नफ्लोर

कॉर्नफ्लोर आणि बेकिंग सोड्याची पेस्ट बनवून डोअरमॅट वरील डागांवर लावा आणि कालांतराने मॅट स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

Doormat | Yandex

रबर डोअर मॅट

रबराचा डोअरमॅट चुकूनही वॉशिंग मशीनमध्ये टाकू नका. हा मॅट हाताने धुवा आणि पंख्याखाली सुकवा.

Rubber door mat | Yandex

वॉशिंग मशीनचा वापर

पावसात इतर प्रकारचे डोअरमॅट लवकर सुकवण्यासाठी तुम्ही वॉशिंग मशीनचा वापर करू शकता.

Use of washing machine | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Disclaimer | YANDEX

NEXT : चिमुटभर तुरटीचे जबरदस्त फायदे; ऐकून व्हाल थक्क

alum fitkari | SAAM TV