Alum Water Benefits: चिमुटभर तुरटीचे जबरदस्त फायदे; ऐकून व्हाल थक्क

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाणी सुद्ध करण्यासाठी वापर

पावसाळ्यात तुरटीचा वापर पाणी सुद्ध करण्यासाठी केला जातो.

Use for water purification | Canva

आरोग्याला फायदे

तुरटीमुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात त्यासोबतच त्वचा निरोगी रहाते.

Health Benefits | Canva

चिमूटभर तुरटीचे फायदे

अंधोळीच्या पाण्यात चिमूटभर तुरटी टाकल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.

Benefits of a Pinch of Alum | Canva

थकवा दूर होतो

तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुले दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होते.

Relieves Fatigue | Canva

निरोगी त्वचा

तुरटीमध्ये अँटिबॅक्टिरियल गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा निरोगी रहाते.

Healthy Skin | Canva

कोंड्याची समस्या

कोंड्याची समस्या असल्यामुळे तुरटीचं पाणी टाळूला लावा आणि थोड्यावेळात केस धुवा यामुळे कोंड्याची समस्या दूर होते.

Dandruff problem | Canva

केसांची वाढ

केसांची वाढ आणि पांढऱ्या केसांसाठी तुरटीचा वापर फायदेशीर ठरतो.

Hair Growth | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Alum Benefits | Canva

NEXT: : कोरफड खाण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या

Beneficial for hair