Aelovera Benefits: कोरफड खाण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औषधी गुणधर्म

कोरफड खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

Medicinal properties | Yandex

केसांसाठी फायदेशीर

कोरफड फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर ठरते.

Beneficial for hair | Yandex

गुणधर्म

कोरफडचे सेवन केल्यास शरीरामध्ये जीवनसत्त्वे ए सी आणि कॅल्शियमची कमतरता भासत नाही.

Properties | Yandex

अँटिऑक्सिडेंट्स

कोरफड काल्यामुळे शरीराला पुरेशे अँटिऑक्सिडेंट्स मिळतात ज्यामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होत नाही.

Antioxidants | Yandex

पचनक्रिया सुधारते

कोरफड खाल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Improves Digestion | Yandex

डिटॉक्सिफिकेशन

कोरफड खाल्यास शरिराचे डिटॉक्सिफिकेशन होते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Detoxification | Yandex

रोगप्रतिकारशक्ती वाढते

कोरफड खाल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Boosts Immunity | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: डोळ्यांची सतत जळजळ होते? शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता...

Yandex