Talcum Powder Side Effects : :घामोळ्यांच्या त्रासापासून बचावासाठी टॅल्कम पावडर वापरताय? जाणून घ्या होणारे दुष्पपरिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्याच्या दिवसात

सध्या प्रत्येकजण कडक उन्हाचा सामना करत असतो.

summer days | Yandex

त्वचेच्या समस्या

या उन्हामुळे व्यक्तीला अनेक त्वचेच्या समस्या निर्माण होतात,त्यामुळे अनेक टॅल्कम पावडरचा वापर केला जातो.

many skin problems | Yandex

दुष्पपरिणाम

मात्र यामुळे शरीरावर कोणते दुष्पपरिणाम होतात जाणून घेऊयात.

Side Effects | Yandex

कोरडेपणा

दररोज तुम्ही टॅल्कम पावडरचा वापर केल्याने त्वचा कोरडी पडते,त्यामुळे रॅशेस येऊ शकतात.

skin Dryness | Yandex

श्वसनाच्या समस्या

टॅल्कम पावडरच्या जास्त वापराने व्यक्तीला श्वसनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

respiratory problems. | Yandex

मुरुमांची समस्या

शरीरासह चेहरऱ्यावर टॅल्कम पावडर लावल्याने मुरुमांची समस्या निर्माण होते.

Acne problem | Yandex

पुरळ येऊ शकतात

सतत टॅल्कम पावडरच्या वापराने व्यक्तीला पुरळ येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

Rashes may occur | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: लहान मुलांची Immunity वाढवण्यासाठी खायला द्या 'हे' 4 पदार्थ

Immunity System | Canva