Blood Sugar कमी- जास्त झाल्याची लक्षणे कोणती?

Manasvi Choudhary

ब्लड शुगर

शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण म्हणजेच ब्लड शुगर नियत्रंणात असणे आवश्यक असते.

Blood Sugar | Canva

रक्तातील साखर कमी झाल्यास...

रक्तातील साखरेचे प्रमाण साधारणत:७० एमजी/डीएलपेक्षा कमी असते तेव्हा ती कमी झाल्याचे समजते.

Blood Sugar | Canva

लक्षणे

रक्तातील साखर कमी असल्यास अशक्तपणा, चक्कर येणे, खूप भूक लागणे, अंग थरथरणे, घाम येणे, भीती वाटणे अशी लक्षणे दिसतात.

Blood Sugar | Canva

जास्त झाली असेल तर...

साखरेचे प्रमाण जेव्हा २०० एमजी/डिएलपेक्षा जास्त असते.तेव्हा रक्तातील साखर जास्त झाली आहे असे समजते.

Blood Sugar | Canva

वारंवार लघवीला लागणे

सतत तहान लागणे तसेच वारंवार लघवीला जाणे हे एक लक्षण आहे.

Blood Sugar | Canva

थकवा जाणवणे

थोडेफार जरी काम केले तरी थकवा येणे याशिवाय डोळ्यांना अंधूक दिसणे ही लक्षणे आहेत.

Blood Sugar | Canva

डिस्क्लेमर:

 सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

|

NEXT: Fruits: हिवाळ्यात ही ५ फळे नक्की खा

Fruits | Canva
येथे क्लिक करा...