Fruits: हिवाळ्यात ही ५ फळे नक्की खा

Manasvi Choudhary

आरोग्याची काळजी

हिवाळ्यात थंड वातावरणात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Winter Season | Canva

रोगप्रतिकारशक्ती वाढते

हिवाळ्यात फळे खाणे खूप आवश्यक आहे कारण फळे खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.

Fruits | Canva

आवळा

आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Fruits | Canva

या समस्यांसाठी लाभदायक

डोळे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवळा हे फळ लाभदायक आहे.

Fruits | Canva

बोर

बोरमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. बोर खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते.

Fruits | Canva

सफरचंद

सफरचंदमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन के असते जे शरीराला उर्जा पुरवते.

Fruits | Canva

डाळिंब

डाळिंब हे फळ खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते व वजनही कमी होते.

Fruits | Canva

गाजर

हिवाळ्यात गाजर खाल्ले जाते.हिवाळ्याला गाजर खाल्ल्याने आरोग्यदायी फायदे होतात.

NEXT: Bath Tips: रोज आंघोळ केली नाही तर काय होईल?

Bath Tips | Canva
येथे क्लिक करा...